+91 788 788 7006

tmoc.erolpxeabp%40mae

+91 788 788 7006

tmoc.erolpxeabp%40mae

नर्मदा परिक्रमा

HOME > Varanasi

Image placeholder

नर्मदा परिक्रमा

Walk the Sacred Path of Maa Narmada

More than a pilgrimage, Narmada Parikrama is a timeless spiritual tradition followed by saints and seekers for centuries. Along the sacred banks of Maa Narmada, every temple, ghat, forest, and village carries stories of devotion, miracles, and deep spiritual heritage. This is a journey of surrender, simplicity, and inner transformation.

Travel through revered destinations including Omkareshwar, Maheshwar, Ankleshwar, Nemawar, Amarkantak, Garudeshwar, Bharuch,Prakasha and many hidden temples that ordinary tourists never experience. Every stop reveals another chapter in the living legacy of India’s holiest river.

At PBA Explore, we don’t simply complete the route—we help you understand its spiritual significance through authentic storytelling, carefully planned travel, comfortable accommodations, pure vegetarian meals, and experienced tour management. Designed especially for families and senior travellers, this thoughtfully curated journey allows you to experience the blessings of Maa Narmada with comfort, devotion, and peace of mind.

    15 Nights / 16 Days

    Comfortable AC Travel

    Delux AC Hotel Stays

    Pure Veg Satwik Meals

    Family & Senior Citizen Friendly Pacing 

    Guided Spiritual Storytelling Throughout the Parikrama

फक्त परिक्रमा नाही… मैय्याशी जोडणारा एक आध्यात्मिक प्रवास


नर्मदा परिक्रमा म्हणजे केवळ एका नदीची प्रदक्षिणा नाही, तर भारतीय अध्यात्मातील सर्वात प्राचीन आणि पवित्र साधनांपैकी एक आहे. हजारो वर्षांपासून ऋषी, संत, संन्यासी आणि असंख्य भक्तांनी या पवित्र मार्गावर चालत मैय्याच्या कृपेचा अनुभव घेतला आहे. प्रत्येक घाट, प्रत्येक मंदिर, प्रत्येक आश्रम आणि प्रत्येक गावात एक कथा दडलेली आहे.
PBA Explore मध्ये आम्ही परिक्रमेकडे पर्यटन म्हणून पाहत नाही. आमच्यासाठी ही श्रद्धा, संस्कृती, इतिहास आणि आत्मिक अनुभव यांना जोडणारी एक साधना आहे. म्हणूनच प्रत्येक ठिकाणाचा इतिहास, महात्म्य, स्थानिक परंपरा आणि नर्मदा मैय्याशी असलेलं आध्यात्मिक नातं आम्ही प्रवासभर कथारूपाने उलगडत राहतो.
या परिक्रमेची एक विशेष जमेची बाजू म्हणजे डॉ. अरुण भालेराव यांचे संपूर्ण प्रवासातील आध्यात्मिक मार्गदर्शन. नर्मदा परिक्रमा प्रत्यक्ष पूर्ण केलेले परिक्रमावासी म्हणून ते प्रत्येक तीर्थक्षेत्राचे महात्म्य, नर्मदा पुराणातील संदर्भ, स्थानिक परंपरा आणि त्या स्थळामागील आध्यात्मिक अर्थ सोप्या आणि ओघवत्या भाषेत उलगडून सांगतात.
प्रवासादरम्यान केवळ दर्शन न होता, त्या दर्शनामागील शास्त्र, इतिहास, पुराण आणि श्रद्धेचा अर्थ समजून घेण्याची संधी प्रत्येक प्रवाशाला मिळते. त्यामुळे प्रत्येक घाट, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक संगम हा केवळ फोटो काढण्याचा थांबा न राहता, एक जिवंत आध्यात्मिक अनुभव बनतो.
संपूर्ण प्रवासात स्वच्छ आणि आरामदायी निवास, शुद्ध शाकाहारी भोजन, अनुभवी टूर व्यवस्थापन आणि ज्येष्ठ नागरिकांनाही सहज करता येईल अशी नियोजनबद्ध व्यवस्था यामुळे तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय परिक्रमेचा आनंद घेऊ शकता.
ही परिक्रमा फक्त पूर्ण करण्यासाठी नाही—तर मैय्याच्या सान्निध्यात स्वतःला शोधण्यासाठी, श्रद्धेला अधिक दृढ करण्यासाठी आणि आयुष्यभर स्मरणात राहील असा आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी आहे.

PBA Explore सोबत नर्मदा परिक्रमा विशेष का आहे?


01.

शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा 

शास्त्रोक्त परंपरेचा आदर राखत नर्मदा मैय्याच्या तीरावरील प्रमुख तीर्थक्षेत्रे, घाट, आश्रम आणि प्राचीन मंदिरांचे दर्शन. श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्माचा अखंड अनुभव.

02.

अध्यात्मिक मार्गदर्शन

डॉ. अरुण भालेराव यांच्या मार्गदर्शनातून नर्मदा पुराण, तीर्थमहात्म्य, संतपरंपरा आणि प्रत्येक स्थळामागील आध्यात्मिक अर्थ समजून घेण्याची अनोखी संधी.

03.

आरामदायी व नियोजित प्रवास 

स्वच्छ निवास, शुद्ध शाकाहारी भोजन, अनुभवी टूर व्यवस्थापन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही सोयीस्कर नियोजनामुळे संपूर्ण प्रवास निर्धास्त आणि सुखद.

04.

दर्शनापलीकडचा अनुभव

प्रत्येक मंदिर, घाट आणि आश्रमाचा इतिहास, परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेत नर्मदा परिक्रमा केवळ पाहण्याची नव्हे तर अनुभवण्याची संधी.

05.

निवडक तीर्थक्षेत्रांचा समृद्ध प्रवास 

ओंकारेश्वर, अमरकंटक, महेश्वर, भेडाघाट, नेमावर, गरुडेश्वर, भरुच आणि अनेक पवित्र स्थळांचे दर्शन एका नियोजित आणि अर्थपूर्ण यात्रेत.

06.

आयुष्यभर लक्षात राहणारी अनुभूती 

ही परिक्रमा पूर्ण झाल्यावर तुम्ही केवळ आठवणी घेऊन परतत नाही, तर अधिक दृढ श्रद्धा, अंतर्मनातील शांतता आणि नर्मदा मैय्याशी जुळलेले एक अनमोल नाते घेऊन परतता.

Your Journey, Day by Day

Follow every step of your Nepal pilgrimage and Himalayan adventure—from the sacred temples of Gorakhpur and Lumbini to the majestic Himalayas, Pokhara, Muktinath, and Kathmandu, carefully planned for a seamless travel experience.

  • पुणे,मुंबई किंवा आपल्या निश्चित स्थानका वरून इंदोर कडे प्रस्थान

  • इंदोर आगमन झाल्यानंतर, इंदूर ते ओंकारेश्वर प्रवास, ओंकारेश्वर येथे येऊन श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग व श्री मामलेश्वर दर्शन, मांधाता पर्वत बोटीने परिक्रमा, येथे नर्मदा परिक्रमा बद्दलचे शास्त्रोक्त नियम व इतर माहिती दिली जातील, घाटावर नर्मदा आरती चा अनुभव घेऊन रात्री जेवण करून विश्रांती.
    रात्रीचा मुक्काम : ओंकारेश्वर

  • सकाळी लवकर उठून दक्षिण घाटावर नर्मदा परिक्रमेचा संकल्प पूजा, प्रसादाची कढई, त्यानंतर बरवानी कडे प्रस्थान. बरवानी कडे जात असताना रावेरखेडी या ठिकाणी श्रीमंत पेशवा थोरले बाजीराव यांच्या समाधीला भेट.
    रात्रीचा मुक्काम : बरवानी

  • बरवानी येथे सकाळी नाश्ता करून नर्मदा घाट, श्री सिद्धेश्वर मंदिर दर्शन करून दुपारचे जेवण, बरवानी ते अंकलेश्वर प्रवास मार्गात प्रकाशा ज्याला दक्षिण काशी असे पण म्हणले जाते इथे काशीविश्वेश्वर, पुष्पदांतेश्वर आणि केदारेश्वर मंदिर दर्शन करून संद्याकाळी अंकलेश्वर येथे पोचून रात्रीचे जेवण व आराम

    रात्रीचा मुक्काम : अंकलेश्वर

  • सकाळचा नाश्ता करून रामकुंड मंदिर, अंकलेश्वर येथील इतर स्थानिक स्थळ दर्शन करून, वमलेश्वर कडे प्रस्थान, वमलेश्वर येथून आपल्याला खंबातच्या आखातातून समुद्रमार्गे नर्मदेच्या उत्तर तटावर जायचे आहे, भरतीच्या वेळेनुसार बोटी निघतात त्यामुळे इथे किती वेळ लागेल ते सांगता येत नाही, इथे जवळ होटल ची व्यवस्था जास्त नसल्याने आपल्याला इथे मंदिर किंवा आश्रमामधे विश्राम सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

    रात्रीचा मुक्काम : वमलेश्वर

  • बोटीच्या वेळेनुसार समुद्रातून नर्मदेच्या उत्तर तीरावर प्रवास करून तिथे फ्रेश होऊन भरूच येथे श्री भृगूऋषी मंदिर व निळकंठेश्वर महादेव मंदिर दर्शन, नारेश्वर येथे श्री रंगावधूत महाराजांचे समाधी मंदिर, कर्नाली येथे श्री कुबेर भंडारी मंदिर दर्शन करून रात्रीच्या मुक्कामा साठी श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे आगमन

    रात्रीचा मुक्काम : गरुडेश्वर

  • सकाळी गरुडेश्वर येथे श्री दत्त मंदिर, श्री वासुदेवानंद सारस्वती( टेंबे स्वामी) समाधी मंदिर दर्शन, गरुडेश्वर येथे दत्तयाग करून दुपारचा प्रसाद घेऊन महेश्वर कडे प्रस्थान, गरुडेश्वर ते महेश्वर मार्गावर स्टेचू ऑफ यूनिटी येथे भेट, परिक्रमेच्या नियमानुसार आपण नर्मदा ओलांडू शकत नाही त्यामुळे इथे एकता गार्डन पर्यंत गाडी घेऊन जायिल त्यापुढे ज्याना स्टेचू ऑफ यूनिटी जवळून पाहायचा आहे ते स्वखर्चाने जाऊन येऊ शकतात. महेश्वर येथे पोचून रात्रीचे जेवण करून आराम.
    रात्रीचा मुक्काम : महेश्वर

  • सकाळी महेश्वर येथील अहिल्या घाट, महेश्वर किल्ला व इतर स्थानिक दर्शन सोबतच जवळच असलेल्या सहस्रधारा येथे दत्त मंदिर दर्शन व नर्मदेच्या फेसाळत्या सहस्त्र धारा बघून नेमावर कडे प्रस्थान, संध्याकाळी नेमावर येथे पोचून आराम
    रात्रीचा मुक्काम : नेमावर

  • नर्मदा मातेचे नाभिस्थान मानलेल्या नेमावर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर, सूर्य मंदिर दर्शन करून जबलपूर कडे प्रस्थान, संध्याकाळी जबलपूर येथे पोचून आराम

    रात्रीचा मुक्काम : जबलपूर

  • सकाळी लवकर नाश्ता करून जबलपूर येथे वरून नर्मदा मातेच्या उगम स्थानाकडे म्हणजेच अमरकंटक कडे प्रस्थान, संध्याकाळी अमरकंटक येथे पोचून आराम

    रात्रीचा मुक्काम : अमरकंटक

  • सकाळी नर्मदा मातेचे उगम कुंड, कपिल धारा व दूध धारा दर्शन, सोन मुडा ( सोननदी उगम स्थान), माई की बगिया आणि कालाचुरी मंदिर समूह इत्यादी स्थळांना भेट, या ठिकाणी कन्या पूजन विधी पण केला जायील.

    रात्रीचा मुक्काम : अमरकंटक

  • सकाळी नाश्ता करून अमरकंटक ते महाराजपूर कडे प्रस्थान, महाराजपूर येथे पोचून बंजार व नर्मदा नदीचा संगम व संगमावरील मंदिरांचे दर्शन करून रात्रीचा मुक्काम महाराजपुर येथे.

    रात्रीचा मुक्काम : महाराजपूर

  • सकाळी नाश्ता करून नर्मदापुरम कडे प्रस्थान, नर्मदापुरम येथे पोचून रात्रीचे जेवण आणि आराम.

    रात्रीचा मुक्काम : नर्मदापुरम

  • सकाळी लवकर नर्मदापुरम येथे शेठाणी घाट, जवळच असलेला होशांग शाह किल्ला, आदमगड हिल्स वरून गुफा चित्रे याना भेट देऊन येथून निघून ओंकारेश्वरकडे प्रस्थान, ओंकारेश्वर येथे पोचून होटल मधे चेक इन करून रात्रीचा मुक्काम.
    रात्रीचा मुक्काम : ओंकारेश्वर

  • सकाळी मांढाता परिक्रमा व श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन करून परिक्रमा समाप्ती पूजा आणि प्रसादाची कढई,

    रात्रीचा मुक्काम : ओंकारेश्वर

  • सकाळी लवकर ओंकारेश्वर येथून प्रस्थान व उज्जैन मधे आगमन, होटल मधे चेक इन करून फ्रेश होऊन श्री कालभैरव मंदिर, श्री मंगळनाथ मंदीर, संदीपनी आश्रम, गड कालिका मंदिर, चितमन गणेश मंदिर, श्री महाकाल दर्शन, श्री हर सिद्धि माता मंदिर, महाकाल कॉरिडोर बघून रात्रीचे जेवण.
    रात्रीचा मुक्काम : उज्जैन

  • सकाळी नाश्ता करून उज्जैन ते इंदोर प्रवास, इंदोर इथे खरजाना गणेश मंदिर, लालबाग पैलेस व मध्यवर्ती संग्रहालय, अन्नपूर्णा देवी मंदिर, इंदोर येथील मार्केट व प्रसिद्ध ५६ दुकान या ठिकाणांना भेटी देऊन आपल्या शहरांकडे ट्रेन किंवा AC स्लीपर कोच बस ने परतीचा प्रवास.

FOREST WILD LIFE

Experience India’s Eternal Spiritual Capital

Follow the footsteps of saints, sages, and great civilizations on a journey through three of India’s most sacred cities. This thoughtfully curated pilgrimage by PBA Explore brings together the spiritual grandeur of Kashi Vishwanath, the divine energy of Triveni Sangam in Prayagraj, and the birthplace of Lord Shri Ram in Ayodhya.

Every element of this journey is designed to help you experience these holy places beyond sightseeing. Witness the mesmerizing Ganga Aarti, take a peaceful boat ride on the Ganges, perform rituals at the sacred Sangam, walk through the timeless lanes of Kashi, and experience the devotion surrounding the magnificent Shri Ram Mandir.

17D/16N Duration

Experience India's most important spiritual destinations in one comfortable and well-paced journey.

Curated Sacred Circuit

Kashi Vishwanath | Kaalbhairav | Sarnath | Ganga Aarti | Triveni Sangam | Ayodhya | Shri Ram Janmabhoomi

Comfortable Group Travel 

Premium hotels, pure vegetarian meals, experienced tour management, and thoughtfully planned sightseeing.

Authentic Experiance 

Spiritual storytelling, local insights, transparent planning, and genuine care - from departure till you return home.

Where Faith, History & Civilisation Come Alive

Kashi – The Eternal City

Experience the timeless spiritual energy of Varanasi, one of the world’s oldest living cities. Seek blessings at Shri Kashi Vishwanath Jyotirlinga, witness the mesmerizing Ganga Aarti, enjoy a peaceful sunrise boat ride on the sacred Ganges, and walk through centuries-old ghats and narrow lanes where saints, scholars, and seekers have gathered for generations. Every moment in Kashi is an invitation to connect with India’s living spiritual heritage.

Illustration
Illustration


Himalayan Beauty & Cultural Heritage

Prayagraj – The Sacred Confluence

Visit Prayagraj, where the holy rivers Ganga, Yamuna, and the invisible Saraswati unite at the sacred Triveni Sangam. Take a boat ride to the Sangam, perform traditional rituals, and experience the profound spiritual atmosphere that has attracted pilgrims for thousands of years. This sacred city represents purification, devotion, and the timeless faith of Sanatan Dharma.

Comfortably Curated by PBA Explore

Ayodhya – The Birthplace of Shri Ram

Complete your pilgrimage in the divine city of Ayodhya, the birthplace of Lord Shri Ram. Experience the magnificence of the newly built Shri Ram Janmabhoomi Mandir, visit Hanuman Garhi and other revered temples, and witness a city where devotion fills every street. Walking through Ayodhya is more than sightseeing—it’s a journey into the ideals of dharma, righteousness, and Indian civilization.

  • Do You Have Any Questions?

    Call us +91 788 788 7006

  • October to March offers pleasant weather for sightseeing and temple visits. Special departures during Shravan, Dev Deepawali, Kartik Purnima, Mahashivratri, and other festivals provide an even richer spiritual experience.

  • Yes. The itinerary is designed with comfortable pacing, premium hotels, AC transportation, and sufficient rest breaks. Some temple areas require walking, but assistance is provided wherever possible.

  • Absolutely. PBA Explore provides pure vegetarian meals throughout the journey. We carefully select restaurants that maintain quality, hygiene, and authentic flavours, ensuring you enjoy satisfying meals while travelling.

  • A valid government-issued photo ID such as Aadhaar Card, Voter ID, Passport, or Driving Licence is sufficient for hotel check-ins and train or flight travel within India.

  • Moderate walking is required while exploring temple complexes, ghats, and local markets. The itinerary is paced comfortably, making it suitable for most travellers.

  • Yes. We can help you extend your journey with destinations such as Vindhyachal, Chitrakoot, Gaya, Bodhgaya, or Varanasi city stay, subject to availability.

Free Nepal Travel Guide!

When you book with PBA Explore, you'll get a beautifully designed digital Nepal travel guide covering must-see attractions, shopping trips, dining, and local experiences. 

CONTACTS

Let's Plan Your Journey

Feel free to contact us if you have any questions related to our tours, custom packages, or special offers.

Whether you're booking your first trip to Dubai or planning a custom experience across the UAE and Beyond, we'll make sure everything is seamless from start to finish.

Hours

Monday - Sunday: 10 AM - 9 PM

Instagram

pba_explore

Contacts

+91 788 788 7006moc.erolpxeabp%40maet